Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग इशायाने अबीनादाबास बोलावून शमुवेलापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग इशायाने अबीनादाबाला बोलाविले आणि त्यास शमुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, “यालाही परमेश्वराने निवडले नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 नंतर इशायाने अबीनादाबाला शमुवेलसमोर चालविले. परंतु शमुवेलने म्हटले, “याहवेहने यालाही निवडले नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 16:8
4 Iomraidhean Croise  

दोरच्या सर्व पठारात बेन-अबीनादाब (शलमोनाची कन्या टाफाथ ही त्याची स्त्री होती);


इशायाचा ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमा,


इशायाचे तीन वडील पुत्र शौलाबरोबर लढाईला गेले होते. लढाईला गेलेल्या त्या तीन पुत्रांची नावे ही : ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब व तिसरा शाम्मा.


ह्यावरून किर्याथ-यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी ठेवला; आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार ह्याला पवित्र केले. शमुवेल इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो


Lean sinn:

Sanasan


Sanasan