१ शमुवेल 16:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग इशायाने भाकरींनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद ह्याच्या हस्ते शौलाकडे पाठवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा इशायाने आपला पुत्र दावीदाबरोबर भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू लादलेले एक गाढव शौलाकडे पाठविले. Faic an caibideil |