Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 नंतर शौल अमालेक्यांच्या एका नगराजवळ जाऊन खोर्‍यात दबा धरून बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 शौल अमालेक्यांच्या शहरात जाऊन तिथे खोर्‍यात दबा धरून राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 15:5
4 Iomraidhean Croise  

त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्‍चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरायला ठेवले.


त्याने त्यांना अशी आज्ञा केली की, “ऐका, नगराच्या पिछाडीस जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा.


मग शौलाने लोकांना जमा करून तलाईम येथे त्यांची मोजणी केली, तेव्हा दोन लक्ष पायदळ व यहूदातील दहा हजार पुरुष भरले.


शौल केनी लोकांना म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांमधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हायचा; कारण इस्राएल लोक मिसरातून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहभावाने वर्तला.” ह्यावरून केनी अमालेक्यांतून निघून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan