१ शमुवेल 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग शौलाने लोकांना जमा करून तलाईम येथे त्यांची मोजणी केली, तेव्हा दोन लक्ष पायदळ व यहूदातील दहा हजार पुरुष भरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग शौलाने लोकांस बोलावून तलाईमात त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ होते व यहूदातील माणसे दहा हजार होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा शौलाने आपले सैन्य बोलाविले व तेलाईम येथे त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ व यहूदीयातील दहा हजार सैनिक होते. Faic an caibideil |