१ शमुवेल 15:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 जो इस्राएलाचे केवळ वैभव आहे, तो खोटे बोलणार नाही; तो पस्तावा करणार नाही, त्याला पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जे परमेश्वर इस्राएलचे वैभव आहेत, ते असत्य बोलत नाहीत किंवा आपले मन बदलत नाही; कारण आपले मन बदलण्यास ते मानव नाहीत.” Faic an caibideil |