Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 15:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 शमुवेल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 शमुवेल जायला वळला तेव्हा शौलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 आणि शमुवेल जाण्यास वळला, तेव्हा शौलाने त्यांच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 15:27
2 Iomraidhean Croise  

त्याने तिला विचारले, “त्याचे स्वरूप कसे आहे?” ती म्हणाली, “एक वृद्ध पुरुष उठून येत आहे; त्याने झगा घातला आहे.” तेव्हा शौलाने ताडले की तो शमुवेल असावा; म्हणून त्याने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan