१ शमुवेल 15:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 शमुवेल म्हणाला, “तर शेरडामेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे ह्याचा अर्थ काय?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा शमुवेल म्हणाला, “तर मेंढरांचे ओरडणे माझ्या कानी पडते व गाय-बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु शमुवेलने म्हटले, “तर मग मेंढरांचे बेंबावणे व बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?” Faic an caibideil |