१ शमुवेल 14:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 शौल म्हणाला, “परमेश्वर असेच करो, किंबहुना ह्याहून अधिक करो; योनाथान, तुला अवश्य मेले पाहिजे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 तेव्हा शौल म्हणाला, “परमेश्वर तसे व त्यापेक्षा अधिकही करो; योनाथाना तुला तर खचित मरण पावले पाहिजे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.” Faic an caibideil |