१ शमुवेल 14:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 शौल म्हणाला, “आता माझी व माझा पुत्र योनाथान ह्याची चिठ्ठी टाका.” तेव्हा योनाथानाच्या नावाची चिठ्ठी निघाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 मग शौलाने म्हटले, “माझ्यामध्ये व योनाथान माझा मुलगा याच्यामध्ये पण चिठ्ठ्या टाका.” तेव्हा योनाथान धरला गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 शौल म्हणाला, “आता माझ्या व माझा पुत्र योनाथानवर चिठ्ठ्या टाका,” तेव्हा योनाथानची चिठ्ठी निघाली. Faic an caibideil |