१ शमुवेल 14:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 म्हणून ते लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, बैल व वासरे जमिनीवर कापून रक्तासहित खाऊ लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेव्हा लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, गुरे व वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासहित खाऊ लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तेव्हा ते लुटीवर तुटून पडले, त्यांनी मेंढरे, गुरे व वासरे घेऊन त्यांना जमिनीवर कापले आणि ते रक्तासहित खाल्ले. Faic an caibideil |