१ शमुवेल 14:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ह्या प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इस्राएल लोकांचा बचाव केला आणि ते लढत लढत पलीकडे बेथ-आवेनापर्यंत गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 असे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलास सोडवले आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले. Faic an caibideil |