१ शमुवेल 14:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा जे इब्री पूर्वीपासून पलिष्ट्यांबरोबर होते व जे चोहोकडून त्यांच्या छावणीला येऊन मिळाले होते तेही शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या इस्राएल लोकांना येऊन मिळाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेही शौल व योनाथान याच्याबरोबर जे इस्राएल होते त्याच्याशी मिळाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जे इब्री लोक आधी पलिष्ट्यांबरोबर होते व त्यांच्याबरोबर त्यांच्या छावणीत गेले होते, ते आता जे इस्राएली लोक शौल व योनाथान बरोबर होते त्यांच्याकडे गेले. Faic an caibideil |