१ शमुवेल 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शौल गिब्याच्या सीमेवर मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता व त्याच्याबरोबर सुमारे सहाशे लोक होते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता त्याच्याजवळचे लोक सुमारे सहाशे होते; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते. Faic an caibideil |