Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 शमुवेलाने मुदत ठरवली होती तिच्याप्रमाणे सात दिवस तो वाट पाहत राहिला; पण शमुवेल गिलगालास आला नाही म्हणून लोक त्याच्याकडून निघून पांगू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 शमुवेलाने नेमलेल्या वेळेप्रमाणे तो सात दिवस थांबला परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक शौलापासून विखरून जाऊ लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 शमुवेलने वेळ ठरविल्याप्रमाणे शौलाने सात दिवस वाट पाहिली; परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि शौलाची माणसे विखरू लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 13:8
2 Iomraidhean Croise  

अमासा यहूदा वंशाच्या लोकांना बोलावण्यासाठी गेला, पण नेमून दिलेल्या मुदतीबाहेर त्याला विलंब लागला.


तू माझ्या अगोदर गिलगाल येथे जा; मग मी होमबली अर्पण करायला व शांत्यर्पणांचे यज्ञ करायला तुझ्याकडे येईन; तू सात दिवस माझी वाट पाहत राहा; मग मी तुझ्याकडे येऊन तुला काय करायचे हे दाखवीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan