१ शमुवेल 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आपण पेचात सापडलो आहोत असे इस्राएल लोकांनी पाहिले, (खरोखरच त्या लोकांना संकट प्राप्त झाले होते,) तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे ह्यांत लपले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आपण अडचणीत आलो आहो हे इस्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते, तेव्हा लोक गुहा, झुडपात, खडकात, विहीरीत, व खड्यात लपले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले. Faic an caibideil |