१ शमुवेल 13:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पलिष्ट्यांचे सैन्य निघून मिखमाशाच्या उताराकडे गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा पलिष्टी सैन्यांची एक तुकडी मिकमाशाच्या घाटाकडे गेली होती. Faic an caibideil |