१ शमुवेल 13:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ह्यामुळे युद्धाच्या दिवशी असे झाले की शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या कोणाही मनुष्याच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्याजवळ मात्र ही हत्यारे होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यातल्या कोणाच्याही हाती तलवार व भाला नव्हता. फक्त शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 म्हणून लढाईच्या दिवशी शौल आणि योनाथान यांच्याबरोबर असलेल्या कोणाही सैनिकांच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; केवळ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याकडेच हत्यारे होती. Faic an caibideil |