१ शमुवेल 13:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्यांची दाताळी, कुदळी, फाळ, कुर्हाडी व पराण्या ही बोथट राहत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एकतृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नांगराचा फाळ व कुदळी यांना धार लावण्यासाठी दोन तृतीयांश शेकेल, व कुर्हाड, विळा आणि पराणीसाठी एकतृतीयांश शेकेल असा दर होता. Faic an caibideil |