१ शमुवेल 12:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर आता जो राजा तुम्ही निवडून घेतला व मागून घेतला तो हा पाहा; परमेश्वराने तुमच्यावर हा राजा नेमला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तर आता जो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले, तो हा पाहा; पाहा परमेश्वराने तुम्हावर राजा नेमला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तर आता तुम्ही निवडून घेतलेला राजा येथे आहे, जो तुम्ही मागून घेतला आहे; पाहा, याहवेहने तुमच्यावर राजा नेमला आहे. Faic an caibideil |