१ शमुवेल 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग भाषण करणे संपल्यावर तो उच्च स्थानी गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 शौलाने भविष्यवाणी करण्याचे थांबविल्यानंतर तो उच्चस्थानी गेला. Faic an caibideil |