Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 एलकाना यज्ञ करी, तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली पत्नी पनिन्ना हिला व तिची सर्व मुले तिच्या सर्व मुली यांना मांसाचे वाटे देत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 यज्ञ करण्यासाठी जेव्हा एलकानाहचा दिवस येत असे, तेव्हा तो आपली पत्नी पनिन्नाह आणि तिच्या सर्व मुलांना आणि मुलींना मांसाचा वाटा देत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 1:4
5 Iomraidhean Croise  

दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावीत.


उपकारस्तुतीसाठी त्याने केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये.


तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan