१ शमुवेल 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याला दोन बायका होत्या; एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेला मुलेबाळे झाली होती, पण हन्नेला काही अपत्य नव्हते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यास दोन स्त्रिया होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते. Faic an caibideil |