१ शमुवेल 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका; मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 “आपली दासी दुष्ट स्त्री आहे असे तू समजू नका कारण मी माझ्या यातना व क्लेश यांमुळे आतापर्यंत बोलले आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुमच्या दासीला दुष्ट स्त्री असे समजू नका; मी या ठिकाणी वेदना आणि तीव्र दुःखाने प्रार्थना करीत आहे.” Faic an caibideil |