1 पेत्र 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुमच्यातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील,1 ख्रिस्ताच्या दु:खांचा साक्षी व प्रकट होणार्या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ख्रिस्तमंडळीमधील नेत्यांनो, मी तुमच्या सोबतीचा नेता असून ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार व प्रकट होणाऱ्या वैभवाचा सहभागी म्हणून तुम्हांला असा बोध करतो: Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो: Faic an caibideil |