1 पेत्र 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सर्व गोष्टींचा अंतकाळ जवळ आला आहे म्हणून सावध आणि विचारशील असा, म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता येईल. Faic an caibideil |