1 पेत्र 1:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 कारण, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे; आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, सर्व मानवजात गवतासारखी आहे आणि तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 कारण, “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे सौंदर्य वनातील फुलांसारखे आहे. गवत सुकते आणि फूल कोमेजते. Faic an caibideil |