1 पेत्र 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दु:खे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या; त्यांत त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करत होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी यांविषयी भाकीत केले तेव्हा त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला ह्याविषयी ते शोध करीत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांच्यामध्ये असणार्या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला. Faic an caibideil |