१ राजे 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 खांबांच्या वर एकेका मजल्यावर पंधरा-पंधरा अशा पंचेचाळीस कोठड्या त्याने केल्या होत्या; त्यांना गंधसरूचा कडीपाट होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यावर छत म्हणून गंधसरुच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्या खांबांवर एका ओळीत पंधरा तुळया; अशा पंचेचाळीस तुळया होत्या व त्यावर देवदारूच्या फळ्यांचे छत होते. Faic an caibideil |