Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 शलमोन राजा सर्व इस्राएलाचा राजा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 राजा शलमोन सर्व इस्राएलाचा राजा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शलोमोन राजाने सर्व इस्राएलवर राज्य केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 4:1
14 Iomraidhean Croise  

यवाब इस्राएलाच्या सर्व सैन्यावर होता; यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी ह्यांच्यावर होता;


साडेसात वर्षे त्याने हेब्रोनात यहूदावर राज्य केले आणि तेहेतीस वर्षे यरुशलेमेत सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर राज्य केले.


दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व निष्पक्षपातीपणे वागे.


तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही; माझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ व मी निवडलेल्या यरुशलेमेप्रीत्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन.”


रहबाम राजाने आपला बाप शलमोन जिवंत असताना जी वृद्ध माणसे त्याच्या पदरी होती त्यांचा सल्ला घेतला; तो म्हणाला, “ह्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता?”


राजाने हा न्याय केला तो सर्व इस्राएल लोकांच्या कानी गेला, तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली; कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले.


त्याचे सरदार हे होते : सादोकाचा पुत्र अजर्‍या याजक,


हे सर्व व्यूहरचना करणारे योद्धे दाविदाला सर्व इस्राएलाचा राजा करावे म्हणून हेब्रोन येथे खर्‍या मनाने आले; दाविदाला राजा करावे म्हणून वरकड सर्व इस्राएल लोकही एकदिल झाले.


मग शलमोन गिबोन येथल्या उच्च स्थानाच्या दर्शनमंडपासमोरून यरुशलेमेस आला व तेथे इस्राएलावर राज्य करू लागला.


शलमोनाने यरुशलेमेत अवघ्या इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले.


इस्राएलाचा राजा शलमोन अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला होता ना? पुष्कळ राष्ट्रांत त्याच्यासारखा कोणी राजा झाला नाही; तो देवाचा आवडता असून त्याला सर्व इस्राएलावर राजा केले होते, तरी त्यालाही अन्य जातींच्या स्त्रियांनी पापात पाडले.


मी, उपदेशक, यरुशलेमात इस्राएलांचा राजा होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan