Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याच्या सातशे राण्या व तीनशे उपपत्न्या होत्या; त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यास सातशे स्त्रिया होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्यास आणखी तीनशे दासीही होत्या. या बायकांनी त्यास देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्याला राजकीय घराण्यातील सातशे पत्नी आणि तीनशे उपपत्नी होत्या व त्याच्या पत्नींनी त्याला बहकविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 11:3
12 Iomraidhean Croise  

रहबाम आपल्या सर्व पत्नी व उपपत्नी ह्यांच्यापेक्षा अबशालोमाची कन्या माका हिच्यावर अधिक प्रीती करीत असे; त्याने अठरा पत्नी व सात उपपत्नी केल्या व त्याला अठ्ठावीस पुत्र व साठ कन्या झाल्या.


आज राणीचे हे कृत्य पारस व मेदय ह्यांच्या ज्या सरदारांच्या स्त्रियांनी ऐकले आहे त्या राजाच्या सरदारांना असेच म्हणू लागतील; तशाने फार अपमान व संताप उत्पन्न होईल.


मी सोन्यारुप्याचा आणि राजांजवळ असणार्‍या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला; स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळवल्या आणि मानवपुत्रांना रंजवणार्‍या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेवल्या.


पण मी आजवर धुंडाळत आहे तरी मला आढळले नाही ते हे : हजारांत एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियांत मला एकही स्त्री आढळली नाही.


साठ राण्या, ऐंशी उपपत्नी, आणि अगणित कुमारी आहेत;


पण माझी कपोती, माझी विमला अशी एकच; ती आपल्या आईची एकुलती एक, आपल्या जननीची लाडकी आहे; तिला पाहून कन्यांनी धन्य म्हटले, राण्यांनी व उपपत्नींनी तिची प्रशंसा केली.


राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जाईल, तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये.


ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्राएल लोकांना सोडवतो


मग त्याने अफ्रा येथे आपल्या बापाच्या घरी जाऊन आपले भाऊ म्हणजे यरुब्बालाचे सत्तर मुलगे ह्यांची एकाच खडकावर कत्तल केली; तरी यरुब्बालाचा सर्वांत धाकटा योथाम हा वाचला, कारण तो लपून राहिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan