१ राजे 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शलमोन राजाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. असा कुठलाच प्रश्न नव्हता की, त्याचे उत्तर त्याने दिले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही राजासाठी कठीण नव्हते. Faic an caibideil |