१ राजे 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अदोनीयाने एन-रोगेलजवळचा जोहेलेथ खडक येथे मेंढे, बैल व पुष्ट पशू ह्यांचा यज्ञ केला आणि आपले बंधू सर्व राजकुमार व राजाचे सर्व यहूदी सेवक ह्यांना आमंत्रण केले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे कापले व आपले भाऊ, राजाची मुले आणि यहूदातील सर्व लोकांस, जे राजाचे चाकर होते त्यांना बोलावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अदोनियाहने एन-रोगेलजवळ जोहेलेथच्या दगडावर मेंढरे, गुरे आणि पुष्ट वासरे यांचा यज्ञ केला. त्याने आपले सर्व भाऊ, राजपुत्र आणि यहूदीयाच्या सर्व राजकीय अधिकार्यांना आमंत्रित केले, Faic an caibideil |