१ राजे 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पण नाथान संदेष्टा, बनाया, शूर वीर व आपला भाऊ शलमोन ह्यांना त्याने आमंत्रण केले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण राजाचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना त्याने बोलावले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु त्याने नाथान संदेष्टा, बेनाइयाह, खास रक्षक व त्याचा भाऊ शलोमोन यांना आमंत्रित केले नाही. Faic an caibideil |