1 योहान 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 अशाप्रकारे आम्हास समजू शकते की तो आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो, त्याने त्याच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःचा आत्मा आपणास दिला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते आपल्यामध्ये राहतात व आपण त्यांच्यामध्ये राहतो, याचा पुरावा हा आहेः त्यांनी स्वतःचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे. Faic an caibideil |