१ करिंथ 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अथवा कामधंदा केल्यावाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व बर्णबाला मात्र नाही काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 अथवा कामधंदा करून उपजीविका करण्याचा हक्क केवळ मला व बर्णबाला नाही काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 फक्त मला आणि बर्णबाला स्वतःच्या उपजीविकेसाठी काम न करण्याचा अधिकार नाही काय? Faic an caibideil |