१ करिंथ 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो हे सर्वस्वी तुमच्याआमच्याकरता सांगतो? हो, हे तुमच्याआमच्याकरता लिहिले होते;1 अशा अर्थाने की, जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे; आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ या आशेने करावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तो हे तुमच्याआमच्याकरता सांगतो? हो, हे तुमच्याआमच्याकरता लिहिले आहे, अशा अर्थाने की जो नांगरतो, त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी. Faic an caibideil |