१ करिंथ 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; तर कित्येकांवर मूर्तिपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेला नैवेद्य म्हणून खातात; तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण हे ज्ञान प्रत्येक मनुष्यास असणार नाही कारण मूर्तींविषयी जे विवेक बाळगतात असे कित्येकजण, या घटकेपर्यंत, ते मूर्तीला वाहिलेले नैवेद्य खात आहेत; आणि त्यांचा विवेक दुर्बळ असल्यामुळे अशुद्ध होतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तथापि हे ज्ञान सर्वांना असते असे नाही, तर कित्येकांवर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेले खाद्य नैवेद्य म्हणून खातात, तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बल असल्यामुळे ती विटाळते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरी हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; कित्येक लोकांवर मूर्तीचा प्रभाव अजूनही असल्यामुळे जेव्हा ते मूर्तीला अर्पिलेले अन्न सेवन करतात, तेव्हा ते परमेश्वराला अर्पिलेले आहे असे समजून खातात, त्यांचा विवेक दुर्बल असल्यामुळे विटाळतो. Faic an caibideil |