१ करिंथ 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आमची निंदा होत असता आम्ही शुभेच्छा देतो, आम्ही जगाचा केरकचरा, अगदी खालच्या थरातला गाळ असे आजपर्यंत झालो आहोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आमची निंदा होत असता, आम्ही ममतेने उत्तर देतो. तरीही या क्षणापर्यंत आम्ही जगाचा गाळ व केरकचरा असे झालो आहोत. Faic an caibideil |