१ करिंथ 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तरी पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी येथेच म्हणजे इफिसमध्ये राहणार आहे. Faic an caibideil |