१ करिंथ 16:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी मासेदोनियातून जाणार आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी मासेदोनिया प्रांतातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मी मासेदोनियामधून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी मासेदोनियामधून जाणार आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मासेदोनियामधून गेल्यानंतर, मी तुम्हाकडे येईन कारण मीही मासेदोनियामधून जाण्याचा विचार करत आहे. Faic an caibideil |