Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 14:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वार्‍याबरोबर बोलणारे व्हाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुमचे शब्द वाऱ्यावर वाहून जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुमच्याबाबतीत असेच आहे. त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेत बोलल्याशिवाय, तुम्ही काय म्हणता हे इतरांना कसे समजेल? तुम्ही फक्त वार्‍याबरोबर बोलत आहात असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 14:9
2 Iomraidhean Croise  

जगात भाषांचे बरेच प्रकार असतील, तरी एकही अर्थरहित नाही.


म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वार्‍यावर मुष्टिप्रहार करत नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan