१ करिंथ 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जे जात्याच इस्राएल त्यांच्याकडे पाहा; यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 देहासंबंधाने इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत नाही का? Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 जे जात्याच इस्राएली आहेत त्यांच्याकडे पाहा: यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार असतात ना? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 इस्राएली लोकांचा विचार करा: वेदीवर अर्पण केलेले यज्ञबली जे खातात, ते वेदीशी सहभागी होतात की नाही? Faic an caibideil |