१ करिंथ 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5-6 तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्याने तुम्हास प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5-6 कारण जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढ झाली, तसतसे तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत, अगदी बोलण्यात व ज्ञानातदेखील, संपन्न झालात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वप्रकारे संपन्न झाला आहात—सर्वप्रकारच्या भाषणात व सर्व ज्ञानात समृद्ध झाला आहात. Faic an caibideil |