१ करिंथ 1:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पण आम्ही क्रूसावर खिळलेल्या ख्रिस्ताला गाजवितो: जो यहूदीयांना अडखळण आणि गैरयहूदीयांना मूर्खपणा असा आहे, Faic an caibideil |