१ करिंथ 1:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 यहुदी लोक चमत्कारांचा पुरावा मागतात व ग्रीक ज्ञानाचा शोध करतात, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 यहूदी लोक चिन्हाची मागणी करतात; आणि ग्रीक लोक ज्ञान शोधतात. Faic an caibideil |