Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 इबनया बिन यहोराम, एला बिन उज्जी, बिन मिख्री आणि मशुल्लाम बिन शफाट्या बिन रगुवेल, बिन इबनीया,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 इबनया हा यरोहामाचा पुत्र. एला उज्जीचा पुत्र. उज्जी मिख्रीचा पुत्र. मशुल्लाम शफाट्याचा पुत्र. शफाट्या रगुवेलचा पुत्र रगुवेल इबनीया याचा पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र; एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र; मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र;

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:8
2 Iomraidhean Croise  

बन्यामिनाच्या वंशातील हे : सल्लू बिन मशुल्लाम बिन होदव्या, बिन हस्सनुवा;


आणि त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे भाऊबंद नऊशे छप्पन्न होते. हे सर्व पुरुष आपापल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या घराण्याचे प्रमुख होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan