Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जेरहाच्या पुत्रांतला यऊवेल व त्याचे सहाशे नव्वद भाऊबंद.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 यरूशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर सहाशे नव्वद भाऊबंद.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जेरही वंश: यऊवेल. यहूदाहचे 690 लोकही आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:6
7 Iomraidhean Croise  

मग ज्याच्या हाताला लाल सूत बांधले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव ‘जेरह’ ठेवले.


यहूदाचे मुलगे : एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; ह्यापैकी एर व ओनान हे कनान देशात मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.


यहूदाची सून तामार हिच्यापासून त्याला पेरेस व जेरह हे झाले; यहूदाला एकंदर पाच पुत्र झाले.


जेरहाचे पुत्र : जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा असे एकंदर पाच.


शिलोन्यांपैकी ज्येष्ठ पुत्र असाया व त्याचे पुत्र.


बन्यामिनाच्या वंशातील हे : सल्लू बिन मशुल्लाम बिन होदव्या, बिन हस्सनुवा;


यहूदाच्या इतर मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शेला ह्याचे शेलानी कूळ; पेरेसाचे पेरेसी कूळ; जेरहाचे जेरही कूळ;


Lean sinn:

Sanasan


Sanasan