Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ऊथय बिन अम्मीहूद बिन अम्री बिन इम्री बिन बानी; हा बानी, पेरेस बिन यहूदा ह्याच्या वंशातला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:4
9 Iomraidhean Croise  

यहूदाचे मुलगे : एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; ह्यापैकी एर व ओनान हे कनान देशात मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.


पेरेसाचे पुत्र : हेस्रोन व हामूल;


यहूदाचे पुत्र : पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.


शिलोन्यांपैकी ज्येष्ठ पुत्र असाया व त्याचे पुत्र.


होदीया, बानी, बनीनू;


यरुशलेमेत काही यहूदी व काही बन्यामिनी राहत होते. यहूदाचे वंशज हे : पेरेसाच्या संततीपैकी अथाया बिन उज्जीया बिन जखर्‍या बिन अमर्‍या बिन शफाट्या बिन महललेल;


पेरेसाचे जे वंशज यरुशलेमेत राहत होते ते सर्व चारशे अडुसष्ट वीर पुरुष होते.


येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.


यहूदाच्या इतर मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : शेला ह्याचे शेलानी कूळ; पेरेसाचे पेरेसी कूळ; जेरहाचे जेरही कूळ;


Lean sinn:

Sanasan


Sanasan