Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्यांच्याकडे हे काम सोपवले होते; त्यांना देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे ह्यांवर नेमले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:26
9 Iomraidhean Croise  

त्यांनी जाऊन नगराच्या वेसकर्‍यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पाहा, तेथे एकही मनुष्य नाही; माणसांचा शब्दही नाही. तेथे घोडे व गाढवे बांधून ठेवलेली आहेत; डेरेही जसेच्या तसेच आहेत.”


त्यांचे भाऊबंद जे खेड्यापाड्यांत राहत असत ते सात-सात दिवसांनी पाळीपाळीने त्यांच्याकडे येत;


देवाच्या मंदिराचे रक्षण त्यांच्याकडे सोपवले असल्यामुळे ते त्याच्या आसपास रात्रीचे राहत, आणि दररोज सकाळी मंदिर उघडण्याचे काम त्यांचे होते.


त्याने तोबियासाठी एक मोठी कोठडी तयार केली होती; त्या कोठडीत पूर्वी अन्नबलीची सामग्री, ऊद, पात्रे आणि लेवी, गायक व द्वारपाळ ह्यांना शास्त्राज्ञेप्रमाणे द्यायचे धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे दशमांश, व याजकांना द्यायची समर्पित अंशांची अर्पणे ही ठेवत असत.


“रेखाब्यांच्या घराण्याकडे जा, त्यांच्याबरोबर भाषण कर, आणि परमेश्वराच्या मंदिरात, त्यातल्या एका कोठडीत आणून त्यांना द्राक्षारस प्यायला दे.”


तेव्हा त्याने मला बाहेरील अंगणात नेले तेव्हा तेथे सभोवार खोल्या असून त्या अंगणात चिरेबंदी केली होती असे दृष्टीस पडले; ह्या चिरेबंदीवर तीस खोल्या होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan