Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 ते व त्यांचे वंशज परमेश्वराच्या मंदिराच्या म्हणजे दर्शनमंडपाच्या द्वारपाळाचे काम पाळीपाळीने पाहत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 ते व त्यांचे वंशज याहवेहच्या भवनाच्या म्हणजे सभामंडपाच्या द्वारपालाचे काम पाहत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:23
9 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रीत्यर्थ दर्शनमंडपाचे व पवित्रस्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज ह्यांना नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते.


द्वारपाळांचे वर्ग ह्या मुख्य पुरुषांतले होते; आपल्या भाऊबंदांबरोबर तेही परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत.


सर्व द्वारपाळांच्या कामासाठी दोनशे बारा लोक निवडले होते. त्यांना दावीद व शमुवेल द्रष्टा ह्यांनी ह्या कामगिरीवर नेमले होते. त्यांच्या-त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांना नमूद केले होते.


द्वारपाळ पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना असत.


कोणत्याही प्रकारे कोणी अशुद्ध असला तर त्याचा आत प्रवेश होऊ नये म्हणून त्याने परमेश्वराच्या द्वाराशी द्वारपाळ नेमले.


दाविदाच्या व त्याचा पुत्र शलमोन ह्याच्या आज्ञेप्रमाणे ते आपल्या देवाच्या मंदिराचे व शुद्धीकरणाचे काम करीत; तसेच गायक व द्वारपाळ हेही करीत.


तो मला म्हणाला, ही दक्षिणाभिमुख असलेली खोली ह्या मंदिराचे रक्षण करणार्‍या याजकांसाठी आहे.


माझ्या मंदिरात जी काही सेवा होत असते तिला अनुसरून व त्यात जे काही करायचे असते त्यासंबंधाने माझ्या मंदिराची राखण करणारे असे मी त्यांना करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan